Monthly Meeting 07-Jun-20, 5pm to 6 pm


What's New


Dr. Maya Tulpule received V Women Award 2020, by Aspire Entertainments in Medicine category, on the ocasion of International Womens Day, at the hands of Joint C. P. Mr. Ravindra Shisave.

V Women Award 2020 V Women Award 2020


Inauguration Ceremony of NBUVB Phototherapy & Excimer Laser Unit

Venue: Revize Skin and Hair Clinic, Ring Road, Pratap Nagar, Nagpur.
Date: 12 January 2020

Inauguration Ceremony of NBUVB


वधु वर मेळावा

स्थळ: चांदवाणी हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर.
दिनांक: १२ जानेवारी २०२०

वधु वर मेळावा


Invitation Of Shweta Association Public Awareness Program

Shweta Association Public Awareness Program


वधु वर मेळावा

स्थळ: नितू मांडके आय एम ए हाउस, टिळक रोड, पुणे.
दिनांक: १ डिसेंबर २०१९

वधु वर मेळावा Matrimonial meet


Short Film By Shweta Association on the occasion of World Vitiligo Day 25th June 2019
issue - 22 - Apr-19  रंग मनाचे एप्रिल २०१९ - अंक २२

मागील अंक

रंग मनाचे प्रकाशन आणि वधुवर मेळावा

रंग मनाचे रंग मनाचे

अनेक दिग्गज लोकांना पांढरे डाग होते म्हणून काही त्यांचे कर्तृत्व कमी नाही झाले, उदाहरणार्थ वि. स. खांडेकर, मायकेल जॅक्सन, कवी कालिदास इत्यादी. ह्या महान लोकांवरचं आपलं प्रेम आणि आपुलकी नाही कमी झाली, त्यामुळेच मी म्हणतो बाह्यरुपावर काहीही नसतं! हे उद्गार प्रसिद्ध निवेदक श्री. सुधीर गाडगीळ यांनी श्वेता असोसिएशन या पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तींच्या स्वमदत गटाच्या पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत काढले. त्यांनी या आधी देखील श्वेता साठी कायमच मदतीचा हात दिलाय, परंतु या सभेच्या निमित्तानी त्यांनी परत एकदा आपण श्वेता असोसिएशनच्या कामात शक्य तेवढी मदत नक्कीच करू हे आश्वासन दिले. भाषणाच्या शेवटी त्यांनी डॉ. माया तुळपुळे ह्यांची मुलाखत घेऊन त्या करत असलेल्या मौल्यवान कामाचा आढावा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वर्षीच्या 'रंग मनाचे' ह्या श्वेता असोसिएशनच्या वार्षिक मासिकाचे श्री. गाडगीळ ह्यांनी प्रकाशन केले. अनुरूप विवाह संस्थेच्या सौ. गौरी कानिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. लक्ष्मी नारायणाचा जोडा या संकल्पनेवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि यात फक्त दिसण्यावर भर दिला आहे असे प्रतिपादन केले. लग्न जुळण्याबरोबर ते टिकवून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, त्यासाठी मने जुळली पाहिजेत असे विचार व्यक्त केले. सुप्रसिद्ध लेखक श्याम मनोहर, डॉ. जयंत नवरंगे, आय एम ए अध्यक्ष डॉ. संजय पाटील, एल् सोम पुणे रनर्सचे राकेश मेहता यांचा सत्कार करण्यात आला.

मध्यंतरानंतर श्वेता असोसिएशनचा ३८वा वधुवर मेळावा संपन्न झाला. त्यासाठी सुमारे ५४ मुलामुलींचा सहभाग होता. मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, खामगाव, औरंगाबाद, वाई इत्यादी ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्रातून विवाहेच्छुक उपस्थित होते. सुमारे ५-६ लग्नं जुळण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रंजना काळे ह्यांनी केले. वधुवर मेळाव्याचे संचालन उदय घायाळ यांनी केले. आभारप्रदर्शन श्री. चाफळकर यांनी करून सांगता केली.

Movie "NITAL"
(Language - Marathi. Year - 2006)

Directors: Sumitra Bhave and Sunil Sukhthankar
Produced By: Dr. Maya Tulpule
DVD available for purchase at the Shweta office

Interview

मुलाखत - 'इच्छा ते पूर्ति'

Show more

Articles

The Independent - Barbie manufacturer launches new dolls with no hair and vitiligo

The

Show more

Recent Events

कुतूहल प्रदर्शन, पुणे (फेब्रुवारी २०२०) - काही क्षणचित्रे

कुतूहल प्रदर्शन

Show more

रन फॉर व्हिटिलिगॊ

Run for Vitiligo

Show more

Click here to view Past Events

Shweta Initiatives

Counseling

We provide individual & group counseling and also conduct workshops by counselors and psychologists.

Marriage Bureau

Functioning since September 2002 with the help of a few marriage bureaus from Pune, this is one of our most sought-after activities.

Employment

Shweta Association offers help to all these people for better placement. Please send your resume to us, if you are unemployed or not happy with current job.

Cosmetic Camouflage

The concept of covering up the patches with simple Foundation Cream after matching the color tone is novel.

Training Program

All organizations need volunteers for conducting day to day activities of the Institution and to organize various programs efficiently.

Awareness

It is a need of the hour to remove the misconceptions and myths about Vitiligo from the minds of people at large.